लीना ताईंसोबत योग शिका
30 वर्षांचा अनुभव. सर्व वयोगटांसाठी वर्ग. शेजारीच, घरच्यासारखं.
वर्ग आणि वेळा
या, बघा, मग ठरवा.

मी 1994 पासून योग शिकवते आहे. वय, दुखणी, अनुभव — काहीही असो, तुम्ही या. आपण हळूहळू, नीट शिकू.
हॉल भाड्याने
हळद, सत्संग, भजन, शिकवणी, महिला मंडळ — 40 जणांपर्यंत बसण्याची सोय.
